आखाती युद्धाचा नागपुरातील कॅटर्स आणि हॉटेल व्यवसायाला फटका बसला असून, सिलिंडर तुटवड्यामुळे लग्नसराईच्या ऑर्डर्स रद्द करण्याची वेळ आली आहे.