नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा ते पाटणसावंगी राज्य मार्गावरील वाहतूक सध्या पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.