नागपूर -पत्नीशी भांडण करून नशेत गच्चीवर चढलेल्या तरुणाला पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवण्यात आले आहे. दारुड्या पतीच्या रेस्क्यू ॲापरेशनचे व्हीडीओ व्हायरल झाला आहे. रविवारी अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर अडकलेल्या तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली.