नागपुरात वीजचोरीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रिक्षा चालकाने इलेक्ट्रिक रिक्षा चार्ज करण्यासाठी चक्क सार्वजनिक वीज खांबावरून अवैध कनेक्शन जोडल्याचा प्रकार समोर समोर आला आहे.