नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील वाद विकोपाला गेला असून, व्यापाऱ्यांनी भाजी बाजार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.