नागपूरातील भांडेवाडी परिसरात बिबट्या सकाळीच घरात आल्याचे मुलांच्या लक्षात आले. त्यांनी घराच्यांना ही माहिती दिली.