नागपुरातील पारडी शिवारात बिबट्याने आज पहाटेच्या सुमारास धुमाकूळ घालत 4 ते 5 नागरिकांवर हल्ला केल्याची माहिती समोर आली. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.