औषधाच्या प्रभावाने बिबट्या काही वेळातच बेशुद्ध झाला. त्याला सुरक्षितपणे रेस्क्यू व्हॅनमध्ये हलवण्यात आले. यावेळी नागरिकांनी तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.