नागपूर जिल्ह्यातील सहा खाणींत सापडली खनिजे सापडली आहेत. नागपूरमधील वेकोली खनिज उत्खनन क्षेत्रात एकूण आठ अत्यंत महत्त्वाची दुर्मीळ खनिजे (रेअर अर्थ) सापडली आहेत. कोळसा उत्पादनाबरोबरच आता ‘वेकोली’ मौल्यवान खनिजांच्या उत्पादनातही मोठी झेप घेणार आहे.