महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. नागपूर मनसे शहराध्यक्ष चंदू लाडे प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी ते आपल्या कार्यकर्त्यांसह निघाले होते.