राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार एन्ट्री घेतली आहे. जोरदार पावसामुळे कुठे पाणी शिरलंय. तर कुठे वाहतूकीचा खोलंबा झालाय. तर बुलडाण्यात कास नदीला आलेल्या पूरामुळे नागपूर-मुंबई महामार्ग बंद करावा लागला आहे.