नागपूर शहरातील काही भागात पावसाचा सरीना सुरवात. मागील काही दिवसांपासून तापमान हे 30 ते 35 अंशाचा घरात जाऊन पोहचले आहे.