नागपूरात रोड रेजचा उन्माद, रस्त्यावर वेड्या वाकड्या पद्धतीने दुचाकी चालवून स्टंटबाजी करणाऱ्या हुल्लडबाजांना टोकले म्हणून पोलिसाला मारहाण केल्याची घटना नागपुरात घडली आहे. कुणाल सिंग असे तक्रार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून ते एमआयडीसी वाहतूक शाखेत कार्यरत आहेत.