नागपूरमधील SBL कंपनीत झालेल्या स्फोटात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात 16 मृतदेह दाखल झाले असून त्यांची ओळख पटवणे अवघड झाले आहे. जळालेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहांसाठी डीएनए सॅम्पलिंग आणि स्कीन टेस्टिंग केली जात आहे. पोलीस व नातेवाईक ओळख पटवण्याचे काम करतील.