नागपूरच्या सीताबर्डी परिसरात तरुणांकडून रात्री उशिरापर्यंत हुल्लडबाजी करण्यात आली. या तरुणांची हुल्लडबाजी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.