नागपूर मनपाकडून भटक्या श्वानांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नसबंदी मोहिमेपूर्वी सर्वेक्षण केले जाईल.