गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा नवेगाव व्याघ्र प्रकल्पात (एन एन टी आर) जंगल सफारी करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. गोंदिया कोहमारा मार्गावर असणारे मुरदोली गेट हा येत्या 1 मे पासून सुरू होत आहे.