बायको सोडून गेल्याने दारुच्या नशेत एका तरुणाने चक्क पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पाण्याच्या टाकीवर २९ वर्षीय सुरज सैनिक हा युवक चढला होता.त्याची पत्नी आल्यानंतर त्याला पोलिसांनी कसाबसा खाली उतरला.