भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नाना पटोले यांची लाडू तुला करून त्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या.