मुंबईतील आगामी पालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्याच्या शक्यतेवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. अद्याप मनसेसोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. यामुळे, सध्या या विषयावर प्रतिक्रिया देणे त्यांनी टाळले आहे.