नाना पटोले यांनी आपण भाजपमध्ये कधीही जाणार नसल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. विधानसभेत बोलताना, भाजपमध्ये येण्याची शक्यता फेटाळत, त्यांनी दिल्लीतील भाजप नेत्यांचे जवळून निरीक्षण केल्याचा उल्लेख केला. सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला बाजूला केल्याबद्दलही त्यांनी टीका केली.