विधानसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचण्याचा विधानसभेतला हा काही पहिला प्रकार आहे का? असा प्रश्न विचारत जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं. सत्ताधारी प्लॅन करून नाना पटोलेंना बाहेर काढत असतील तर ते आम्हाला मान्य नाही, असंही आव्हाड यांनी पुढे सांगितलं.