नीट पेपर फुटी प्रकरणी आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली आहे, त्यानंतर त्यांचे जुने व्हिडिओ समाज माध्यमावर जोरदार व्हायरल होऊ लागले आहेत.