नांदेडच्या भोकर तालुक्यातील पोमनाळा गावात गेल्या २० वर्षांपासून भीषण पाणीटंचाई आहे. हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करणाऱ्या ग्रामस्थांनी आता आमदार श्रीजया चव्हाण यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. सविस्तर वाचा.