मागील 48 तास पडलेल्या दमदार पावसानंतर नांदेड जिल्ह्यातील आसना नदीला आला पूर. यंदाच्या पावसाळ्यातील आसना नदीला आला पहिलाच पूर.