नांदेडमध्ये हरणांची पाण्यासाठी वणवण पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये पावसाअभावी दुष्काळाचं भीषण चित्र दिसून येत आहे.