नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील महादेव मंदिर बारडवाडी येथे गुरुपौर्णिमेपासून सुरू झालेल्या एका महिन्याच्या अनुष्ठान कार्यक्रमाची सांगता उत्साहात झाली.