नांदेडमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त पायी पालखीचे आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात टाळ मृदंग पावले खेळत धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात निघाली.