नांदेडच्या मानसपुरी ते बाचोटी दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याचा हा व्हीडिओ आहेत. या कामाचा दर्जा अंत्यत निकृष्ट असल्याचा आरोप स्थानिकांनी केला