नांदेड शहरातील नंदिग्राम सोसायटी परिसरातील श्रीकृष्ण चौकात रस्ता खचलाय. या रस्त्याच्या खड्ड्यात एक ट्रक फसल्याचे समोर आलं आहे.