अजगराने मोराला गिळलेला असल्याने तो हलू शकत नव्हता. सर्पमित्र कपिल वसुरे आणि त्यांचे सहकारी सूर्य हे अनेक वर्षांपासून अशा वन्यजीवांचे प्राण वाचवण्याचे कार्य करत आहेत.