अचानक आलेल्या या पुरसदृश परिस्थितीमुळे नागरिकांना घराबाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने देण्याची मागणी ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे होत आहे