नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हळद उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत