नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असून बदलत्या हवामानामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.