नांदेडच्या उमरी तालुक्यातील सिंधी शेलगाव येथील निजामकालीन तलाव गाळाने भरल्यामुळे ६ गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या तलावाच्या खोलीकरणाची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.