नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी येथील मुख्य चौकातील अतिक्रमण आज प्रचंड पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या मदतीने हटवण्यात आले