नाशिकच्या नांदगाव येथील एकविरा माता यात्रोत्सवानिमित्त आयोजित कुस्ती दंगलीत मनमाडचा संग्राम गीडगे 'नांदगाव केसरी' ठरला. आ. सुहास कांदे यांच्या हस्ते विजेत्याचा गौरव करण्यात आला.