नंदकुमार घोडीले यांनी पक्षहितासाठी गरज असलेल्या कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हक्कामध्ये बाधा येणार नाही याची खात्री देत, ते म्हणाले की जिथे कमी असेल तिथे जाऊन निवडणूक लढवण्याची विनंती पक्षाला करणार आहेत. नवीन वॉर्डातही लोकं आपला विचार करतील, असा त्यांना विश्वास आहे.