नंदुरबारात दहावीच्या इंग्रजी पेपरसाठी कडक सुरक्षा व्यवस्था आहे. २१ हजार विद्यार्थी ५० केंद्रांवर परीक्षा देत असून, सीसीटीव्ही आणि ड्रोनने बारकाईने लक्ष ठेवले जात आहे