इराण-अमेरिका तणावामुळे नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून, अवघ्या आठ दिवसात केळीचे दर प्रति क्विंटल १ हजार रुपयांनी घसरल्याने मोठे आर्थिक संकट ओढावले आहे.