नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. तीन पोल्ट्री फार्ममध्ये अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन सक्रिय झाले आहे.