भाजपने नंदुरबार शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा अजेंडा मांडला आहे. यामध्ये खड्डेमुक्त आणि भयमुक्त शहर निर्मितीवर भर दिला जाईल. व्यापाऱ्यांची एनओसीसाठी होणारी ब्लॅकमेलिंग थांबवून ठेकेदारांकडून होणारा भ्रष्टाचार रोखण्याचे आणि गुणवत्तापूर्ण कामे करण्याचे आश्वासन देण्यात आले.