नंदुरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक संकटात आहेत. हिरव्या मिरचीला प्रति किलो फक्त १२ रुपये मिळत असल्याने लागवड खर्चही निघत नाहीये.