उत्पादन घटल्याने दर वाढतील अशी अपेक्षा होती, मात्र बाजारात शेतकऱ्यांच्या “पांढऱ्या सोन्याला” भाव मिळत नसल्याचं चित्र आहे. त्यातच मजुरांचा तुटवडा असल्याने कापूस वेचणीही रखडलेली आहे.