नंदुरबार जिल्ह्यावर यंदा एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना कमी पाण्यात येणाऱ्या पिकांकडे वळण्याचे आवाहन केले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे