नंदुरबार जिल्ह्यातील निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मात्र मतमोजणी लांबणीवर गेल्या असल्याने या मतपेट्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या असून कुठलाही अनुचित प्रकार घडून यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. तर या वखार महामंडळाच्या गोडाऊनच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर आहे.