फिटनेस आणि वाहन वापराची कालमर्यादा संपलेल्या पाच रिक्षांवर जेसीबीच्या साह्याने नष्ट करण्यात अली. संबंधित वाहनांच्या कागदपत्रांची सखोल तपासणी केल्यानंतर ही वाहने कालबाह्य असल्याचे आढळून आले.