या दरवाढीमुळे शेतीत अधिक भांडवल गुंतवावे लागणार असून, केलेला खर्चही निघेल की नाही, याबाबत शेतकरी साशंक आहेत. यामुळे नंदुरबारमधील शेतकरी वर्गाने शासनाने खतांच्या किमतीत तातडीने घट करावी, अशी मागणी केली आहे.