नंदुरबार जिल्ह्यात रासायनिक खतांच्या किमतीत २५० रुपयांपर्यंत वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असून, उत्पादन खर्च वाढल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे.