नवरदेवाला खांद्यावर बसवून वरात काढण्याची ही परंपरा नंदूरबार येथे असली तरी त्यामागे रस्त्याच्या अभावाची गंभीर वस्तुस्थिती दडलेली आहे. या घटनेमुळे सातपुड्यातील दुर्गम भागातील विकासकामांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.